Offer
मुखवटे आणि इतर कथा
ISBN:
9789382364061
Status:
Available
Price:
250/- 225/-
Author/Editor:
आनंद विनायक जातेगावकर
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
223
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
मुखवटे आणि इतर कथा आनंद विनायक जातेगांवकर यांचा मुखवटे हा पहिलाच कथासंग्रह 1974 साली मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला होता. गेली कित्येक वर्षे हा कथासंग्रह उपलब्ध नव्हता. याच संग्रहात त्याच काळात लिहिल्या गेलेल्या अधिकीच्या दोन कथांची भर घालून मुखवटे आणि इतर कथा हा प्रस्तुतचा संग्रह प्रकाशित होतो आहे.
पुस्तकाची झलक