Offer
विष्णु खरे यांची कविता
ISBN:
9789382364139
Status:
Available
Price:
150/- 113/-
Author/Editor:
चंद्रकांत पाटील
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
120
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

25%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
विष्णु खरे यांची कविता विष्णु खरे यांच्या कवितेतील माणूस एकदम सामान्य माणूस आहे, पण तो चालू फॅशन म्हणून आलेला अमूर्त माणूस नाही. तो मूर्त आहे, निश्चित व नेमका आहे, दैनंदिन जगण्यातला सर्वपरिचित माणूस आहे, दुःखाचे ओझे वाहणारा, लहान-लहान संकटांना सामोरे जाणारा आणि आपल्याच अनुभवाच्या गडद छटा असणारा आहे. तो ‘मी’, ‘तुम्ही’, ‘तो’, ‘ती’, ‘आपण’ असा कुणीही असू शकतो. मूर्त, साकार, प्रत्यक्ष असा हा माणूस या कवितांमधून विलक्षण ताकदीने व्यक्त होतो. त्याच्यामागे विष्णु खरे यांचीच व्यक्तिगत वेदना, पीडा असावी असे वाटत राहते.
पुस्तकाची झलक