Offer
अग्रेसर
ISBN:
9789382364160
Status:
Available
Price:
100/- 90/-
Author/Editor:
भाऊ पाध्ये
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
83
Language:
मराठी
Edition:
दुसरी

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
अग्रेसर ‘अग्रेसर’ म्हणजे भाऊ पाध्ये यांनी काढलेला साठोत्तरी मुंबईची आंतरिक संरचना दाखवणारा विलक्षण एक्सरे आहे. बकाल चाळींपासून उच्चभ्रू वर्तुळांपर्यंतची सांस्कृतिक वस्तुस्थिती तिच्यातील गुंतागुंतीच्या पेचांसह भाऊ पाध्ये यांनी मार्मिकपणे टिपली आहे. वैजू हे या कादंबरीतील प्रमुख पात्र आहे. तिने स्वतच्या आयुष्याचे केलेले कथन, वाचकाच्या आकलनाशी तिने मांडलेला लपंडाव, तिच्या संभाषिताचा अस्सलपणा या सर्व गोष्टी मराठी कादंबरीच्या इतिहासात वैशिष्ट्यपूर्ण ठराव्यात अशा आहेत. दांभिकता, संधीसाधूपणा, स्वतची व इतरांची केलेली फसवणूक, होरपळ, आकांत, वस्तुनिष्ठा, व्यवहारीपणा अशा अनेक छटांसह समोर येणारी ‘अग्रेसर’ वैजू मराठी कादंबरीमधील एक अपवादात्मक पात्र आहे. - हरिश्चंद्र थोरात
पुस्तकाची झलक