Offer
गाणाऱ्याचे पोर
ISBN:
9789382364177
Status:
Available
Price:
250/- 225/-
Author/Editor:
राघवेंद्र भीमसेन जोशी
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
187
Language:
मराठी
Edition:
चौथी

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
गाणाऱ्याचे पोर ...‘‘तुझा आवडता राग कोणता?’’ भीमण्णांनी मला विचारले. मी ‘मालकंस’ हे उत्तर देताच ते मालकंस गाऊ लागले. केवळ माझ्यासाठीच बाहेर पडणारे ते स्वर कानांवर पडू लागले. त्या स्वरांची व त्यांच्या छातीच्या कंपनांचीही मला जाणीव होऊ लागली. आपण ‘मालकंसाच्या उगमापाशीच आहोत’ असे वाटून मन आनंदाने भरून गेले! परत पहाटे ‘आसावरी तोडी’च्या कोमल स्वराने जाग आली आणि त्या स्वर्गीय सुरांनी मनावर परत सुखाची साय दाटली. भीमण्णा कधी उठून गेले, ते कळलेच नाही. मागे राहिले होते, ते सूर व त्यांच्या कपड्यांवरील अत्तराचा वास!
पुस्तकाची झलक