Offer
तुही यत्ता कंची? तुही यत्ता...
ISBN:
9789382364221
Status:
Available
Price:
150/- 135/-
Author/Editor:
नामदेव ढसाळ
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
116
Language:
मराठी
Edition:
पाचवी

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
तुही यत्ता कंची? तुही यत्ता... कसा विहरू दुःख चोचीत धरून किती ठेवू इंद्रियं ताजीतवानी? किती संभाळू हे बीज? कंचा खूरहीन घोडा नृत्य करतो या जखमेवर? हे अनामिका, वाहून ने या चंद्रवेणा बघ ही दुःखाची व्हायोलिन एक गूढपांघरून झोपलेय स्वप्नवृक्षाखाली शताब्दीची चादर पांघरून धड पहाटेचाही उदय होत नाही धड पाखरेही निवांत झोपी जात नाहीत कंच्या शहाण्यांनी लिहून ठेवलीय ही लोफर मेलडी?
पुस्तकाची झलक