Offer
गांडू बगीचा
ISBN:
9789382364238
Status:
Available
Price:
125/- 113/-
Author/Editor:
नामदेव ढसाळ
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
87
Language:
मराठी
Edition:
चौथी

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
गांडू बगीचा विस्फोटाच्या क्षणी अडथळा होतो किरणांना डोळे करू लागतात घोड्यांची हत्या एका ज्योतीत सामावलं जातं आकाश आणि हवेचं शेत अस्सं नांगरून पडतं बेवारस श्वासाखाली संवेदना ओढते ओरखडा रात्रीच्या देहावरून स्वनातीत अस्तित्वाची राख विखुरते निर्दयी खडकांवर जमिनीचं होऊन जातं अस्सं पाषाणात रूपांतर अग्नी आणि ध्वनीशिवाय राख आणि वारा वाहतो आहे या बगिच्यात हे संवादाचं झाप कुणी लावलं आहे ? मरणाला मारून हे बीज कुठं चाललंय ? दोन रात्रींच्या मध्ये माझाही एक दिवस अंधाराचं मीठ अंधाराची भाकरी तुम्ही जोडून टाका मला दीर्घ शांततेशी
पुस्तकाची झलक