Offer
या सत्तेत जीव रमत नाही
ISBN:
9789382364245
Status:
Available
Price:
125/- 113/-
Author/Editor:
नामदेव ढसाळ
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
104
Language:
मराठी
Edition:
पाचवी

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
या सत्तेत जीव रमत नाही या सत्तेत जीव रमत नाही प्रतीक्षेतलं अशाश्वत तारांगण संगिनीच्या धारेवरलं प्रेम कधी नव्हे ते आत्ता आयुष्य मला आवडू लागलं आहे प्रत्येकाच्याच हृदयात मी कोरून ठेवली आहे माझ्यासाठी जागा आणि सहजगत्या मातीच्या वैभवात जीव पडला आहे अडकून
पुस्तकाची झलक