Offer
तमिळ टायगर
ISBN:
9789382364269
Status:
Available
Price:
150/- 135/-
Author/Editor:
राजा कांदळकर
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
116
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
तमिळ टायगर श्रीलंकेतील तमिळींना स्वतंत्र राष्ट्र हवं - ‘तमिळ इलम’. यासाठी प्रभाकरनचा खटाटोप चालला होता. स्वतचं स्वप्न त्यानं सर्व तमिळ बंडखोरांमध्ये संक्रमित केलं. या स्वप्नासाठी त्याच्या मृत्यूपर्यंत जवळपास 70 हजार तमिळ नागरिकांना प्राण गमवावे लागले. जगभर अनेक स्वातंत्र्ययोद्धे पराभूत झाले. त्यांना दहशतवादी ठरवलं गेलं. जे जिंकले ते राष्ट्रनिर्माते ठरले. क्रांतिकारक झाले. श्रीलंकेच्या दृष्टीने प्रभाकरन दहशतवादी होता. देशद्रोही होता. देशद्रोह्याला जी शिक्षा द्यायची ती त्यांनी प्रभाकरनला दिली... ठार मारले. तो अपयशी झाला म्हणून लोक त्याला दहशतवादी म्हणतील. मात्र तो विजयी झाला असता तर त्याच्याकडे बघायची लोकांची दृष्टी बदलली असती.
पुस्तकाची झलक