Offer
व्रत आणि इतर कथा
Status:
Available
Price:
150/- 135/-
Author/Editor:
उमा कुलकर्णी
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
132
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
व्रत आणि इतर कथा फकीर मुहम्मद कटपाडी यांच्या कथा आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहून आम्हाला अपरिचित असलेले मुस्लीम समाजातले चढ-उतार दाखवतात. तेही आधुनिकतेची कास न सोडता. या लेखनातून जाणवणारा मानवी स्पर्श आणि अंतःकरणाची आर्द्रता वाचकाच्या मनाला भावल्याशिवाय राहत नाही. तसंच कुठलाही धर्म स्वतःपुरता असतो, तेव्हा काही अडचण नसते. ते धर्म समोरासमोर ठाकतात, तेव्हा त्यात राजकारण येते. हा सगळ्यांनाच येणारा अनुभव या कथा देतात.
पुस्तकाची झलक