Offer
नारी डॉट कॉम
Status:
Available
Price:
140/- 126/-
Author/Editor:
विश्राम गुप्ते
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
143
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
नारी डॉट कॉम स्त्रीला नेमकं हवं तरी काय? ह्या प्रश्नाचा वेध घेणारी ही लहानखुरी कलाकृती... एकाच वेळी जगण्याच्या आधुनिक आणि आर्ष गाभ्याला स्पर्श करणारी. शरीराचा भांडवल म्हणून उपयोग करणा-या स्त्रिया जशा इथे भेटतात, तशाच भांडवलशाहीला ललकारणा-या शूर, प्रतिबद्ध स्त्रियासुद्धा इथे आहेत. ह्या उन्मुक्त कालखंडात स्त्री असण्याचा अर्थ काय? स्त्रीचं चारित्र्य म्हणजे काय? ह्या प्रश्नांच्या मागावर निघालेल्या संध्याचं सामाजिक संशोधन अखेरीस कुठल्या निष्कर्षावर येतं? चिरंतन प्रश्नांना उत्तरातून नव्हे, तर नव्या प्रश्नांतून भिडणारी ही कादंबरी नारीतत्त्वाकडे बोट दाखवते. हे तत्त्व बघून स्त्रीच नव्हे तर पुरुषसुद्धा अंतर्मुख व्हावा.
पुस्तकाची झलक