Offer
परीकथा आणि वास्तव
Status:
Available
Price:
125/- 94/-
Author/Editor:
विश्राम गुप्ते
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
124
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

25%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
परीकथा आणि वास्तव शुष्क जगणं परीकथेसारखं सुंदर जर करायचं असेल तर कृतीसोबत शब्दांची साथ हवीच. नुसती कृती थकवते, नुसते शब्द संभ्रम पसरवतात. शब्द आणि कृतीचा संगम म्हणजे ‘परीकथा आणि वास्तव’. निवडक साहित्यिक संदर्भाने गलबललेल्या ह्या परीकथेतली राजकन्या किंवा सोनेरी केसांचा राजपुत्र होणं म्हणजे साहित्यावर निरपेक्ष प्रेम करणं. पुस्तक काय आणि किती देतात ह्याचं रूपक म्हणजे ‘परीकथा आणि वास्तव’. परीकथेला वास्तवाचं अस्तर हवं, की वास्तवाला परीकथेचं? हे सव्वीस लेख वाचून वाचकांना ह्याचा निर्णय नक्कीच करता येईल असा विश्वास वाटतो.
पुस्तकाची झलक