Offer
मी अल्बर्ट एलिस
ISBN:
9789382364108
Status:
Available
Price:
390/- 351/-
Author/Editor:
डॉ. अंजली जोशी
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
339
Language:
मराठी
Edition:
दहावी

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
मी अल्बर्ट एलिस अमेरिकेतले सुविख्यात मानसोपचारतज्ञ डॉ. अल्बर्ट एलिस यांचं नाव मानसशास्त्राच्या इतिहासात अजरामर आहे. याचं मुख्य कारण म्हणजे, त्यांनी 1955 साली प्रवर्तित केलेल्या विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राला (रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअर थेरपी) आज जगभर मान्यता मिळालेली आहे. हे शास्त्र विवेकी व मानवतावादी जीवन-तत्त्वज्ञानावर आधारित असल्यामुळे, कुठलीही व्यक्ती आपले जीवन आनंदी व सर्जनशील करण्यासाठी त्याचा अवलंब करू शकते. डॉ. एलिस यांनी आपले 93 वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या साहाय्यानेच असंख्य अडचणींना सामोरे जाऊन सफलसंपन्न केले. ’माझे जीवन हाच माझा संदेश आहे“ या त्यांच्या उद्गारातली यथार्थता त्यांच्या जीवनप्रवासातून क्षणोक्षणी प्रत्ययाला येते. डॉ. एलिस यांच्या जीवनप्रवासाचा, झुंजार व्यक्तिमत्त्वाचा व अमूल्य विचारधनाचा मागोवा घेणारी ही आत्मचरित्रात्मक कादंबरी! त्यांच्या भावविश्वातले हळुवार क्षण टिपणारी! त्यांच्या व्यक्तिमत्त्वातलं माणूसपण शोधणारी आणि लैंगिकतेबद्दलची त्यांची क्रांतिकारी मतं तितक्याच निर्भीडपणे मांडणारी! एखाद्या मानसशास्त्रज्ञाच्या जीवनावर अशी कादंबरी मराठीत प्रथमच प्रकाशित होत आहे.
पुस्तकाची झलक