Offer
स्त्री माझ्या आत
Status:
Available
Price:
100/- 90/-
Author/Editor:
बलवंत जेऊरकर
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
99
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
स्त्री माझ्या आत स्त्रियांनी स्त्रियांवर लिहिणं आणि पुरुषांनी स्त्रियांवर लिहिणं या दोन गोष्टींमध्ये विस्तव हातानं पकडणं आणि विस्तव चिमट्यानं पकडणं इतकं अंतर मानलं जातं (स्वानुभूती विरुध्द सहानुभूती); परंतु पवन करणने स्रियांवर लिहिलेल्या कविता मात्र स्वतःच हातात विस्तव पकडून बसल्या आहेत असं वाटतं.
पुस्तकाची झलक