Offer
आँधी
Status:
Out Of Stock
Price:
100/-
Author/Editor:
विजय पाडळकर
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
99
Language:
मराठी
Edition:
पहिली
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
आँधी आंधी’ चित्रपटाची पटकथा फार मजेदार परिस्थितीत लिहिली गेली. मी ‘आंधी’ची पटकथा लिहीत होतो, तेव्हा कमलेश्वरांबरोबर दुसराच एक चित्रपट निर्माण करण्याची बैठक झाली. पुढे तो चित्रपट ‘मौसम’ या नावाने प्रदर्शित झाला. बैठका ह्या चित्रपटासाठी व्हायच्या आणि चर्चा सहज दुसऱया चित्रपटाकडे वळायची. हळूहळू आम्ही दोन्ही चित्रपटांची एकदमच चर्चा करू लागलो. शेवटी हे ठरले की कमलेश्वरांनी या कथा-कल्पनांवर आपल्या पद्धतीने कादंबऱ्या व मी माझ्या पद्धतीने पटकथा लिहायच्या. त्यांच्या कादंबऱ्यांतून मला काही मुद्दे मिळतील, माझ्या पटकथातून त्यांना काही गोष्टी !
पुस्तकाची झलक