Offer
कमल देसाई : एक आकलन
ISBN:
9789382364320
Status:
Available
Price:
130/- 117/-
Author/Editor:
वंदना भागवत
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
111
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
कमल देसाई : एक आकलन "मानवी परिस्थिती आणि परिसर यांच्यात मूलगामी बदल ज्यांना घडवून आणायचे आहेत त्यांना समाजात आमूलाग्र उलथापालथ घडवून आणल्याखेरीज ते शक्य होत नाही. हे करण्यासाठी फ़क्त दोन पध्दती उपलब्ध आहेत, हिंसक आणि अहिंसक. हिंसेचा दबाव शारीर अस्तित्वावर पडतो आणि हिंसेचा बळी ठरलेल्याचे जितके खच्चीकरण होते तितकेच अवमूल्यन जो हिंसा वापरतो त्याचे होते, पण आत्मक्लेशातून, उदाहरणार्थ उपोषणातून, वापरल्या जाणाऱ्या अहिंसेचा प्रभाव अगदी वेगळ्या प्रकारे कार्यान्वित होतो. तो शरीराला स्पर्शही करत नाही पण ज्यांच्याविरुध्द तो वापरला जातो त्यांच्या नीतीमत्तेच्या धाग्यांना तो स्पर्श करतो आणि बळकटी आणतो." [ महात्मा गांधी, ४ डिसेंबर १९३२]
पुस्तकाची झलक