Offer
व्यासांचा वारसा
ISBN:
9789382364078
Status:
Available
Price:
280/- 238/-
Author/Editor:
आनंद विनायक जातेगावकर
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
272
Language:
मराठी
Edition:
दुसरी

Discount

15%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
व्यासांचा वारसा ...कारण ‘व्यास’ ही एक सामूहिक नेणीव आहे. हा दृष्टिकोन घेऊन महाभारत वाचणाऱयाला मग महाभारताचा उलगडा आजच्या वर्तमानाच्या संदर्भात होऊ लागतो आणि मग महाभारत ही केवळ एक पुराणकथा न राहता प्रत्येक पिढीसाठी ते वर्तमानातलं एक वास्तव बनतं. या वास्तवाचं भान सतत जागं ठेवलेली, मोठी वैचारिक उंची गाठलेली ‘व्यासांचा वारसा’ ही आनंद विनायक जातेगांवकरांची कलाकृती त्यांच्या प्रतिभेची साक्ष आहे. लखलखीत विचार आणि तितक्याच लखलखीत भाषाशैलीत समोर येणारं हे पुस्तक आपल्याला केवळ दिपवून टाकणारं आहे. महाभारतावरचं हे अप्रतिम विवेचन प्रत्येकाच्या संग्रही असायलाच हवं!
पुस्तकाची झलक