Offer
धर्म आणि धम्म
ISBN:
9789382364313
Status:
Available
Price:
80/- 76/-
Author/Editor:
अविनाश सहस्त्रबुद्धे
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
60
Language:
मराठी
Edition:
दुसरी

Discount

5%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
धर्म आणि धम्म धर्म आणि धम्म सर्व धर्म हे सत्याचे उपासक असले तरी आपण हे लक्षात घेतले पाहिजे की हे धर्म आपल्याला सत्याच्या जवळ जाण्यास साहाय्यभूत होतात. कुठलाही धर्म, कुठलीही तत्त्वप्रणाली त्या परम सत्याचे दर्शन आपल्याला घडवू शकत नाही. परम सत्य धर्मग्रंथांमध्ये सापडत नाही, शास्त्राने त्याचा थांग लागू शकत नाही. ते सत्य फक्त अनुभूतीनेच जाणता येते ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती नाकारणे म्हणजे त्या त्या धर्मापासून, साधनामार्गापासून दूर जाणे आहे. साधकाचा अनुभव हेच सर्वात मोठे दर्शन आहे, तत्त्वज्ञान आहे.
पुस्तकाची झलक