Offer
हरवले ते गवसले
ISBN:
9789382364481
Status:
Available
Price:
200/- 170/-
Author/Editor:
रेणू गावसकर
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
176
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

15%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
हरवले ते गवसले मानवी नातेसंबंधातील गुंतागुंत हा जागतिक पातळीवरील अनेक लेखकांच्या कुतुहलाचा विषय राहिला आहे. कितीतरी विलक्षण प्रतिभेच्या लेखकांनी या गुंतागुंतीची उकल करण्याचा प्रयत्न आपापल्या लेखणीतून, आपापल्या परीनं केला आहे. प्रस्तुत पुस्तकात या लेखकांच्या अशा कथांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तकात ज्यांच्या कथांचा व कथेमागील कथेचा समावेश आहे; ते लेखक वेगवेगळ्या देशांतील आहेत. त्यांचा या पुस्तकातील वावर स्थलकालातीत आहे.
पुस्तकाची झलक