Offer
वासूनाका
ISBN:
9789382364153
Status:
Out Of Stock
Price:
180/-
Author/Editor:
भाऊ पाध्ये
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
140
Language:
मराठी
Edition:
सातवी
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
वासूनाका “वासूनाका हे एक challenging स्वरूपाचे पुस्तक आहे. या पुस्तकातल्या गोष्टींचा निवेदक ‘पोक्या’ हा एक मॅट्रिकपर्यंत शिकलेला पण वासूनाक्याचाच मेंबर आहे. पोक्याचा संवेदन-स्वभाव (sensibility) हे वासूनाक्यातल्या प्रत्येक अनुभवाचे खरे माध्यम... अर्थातच पुस्तकातली भाषा, शैली आणि नैतिक मूल्येसुद्धा पोक्याचीच. अत्र्यांसारखे टीकाकार भाऊ पाध्येंनाच पोक्या समजून त्यांच्यावर तुटून पडले, कारण अशा पातळीवरच्या व्यक्तीने वाङ्मयीन, निवेदन करायला धजणे म्हणजे सांस्कृतिक वर्णव्यवस्थे विरूद्ध बंड करण्यासारखेच आहे!’’ – दिलीप चित्रे (दीपावली, जानेवारी 1967)
पुस्तकाची झलक