Offer
स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट
ISBN:
9789382364511
Status:
Available
Price:
125/- 113/-
Author/Editor:
अवधूत डोंगरे
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
100
Language:
मराठी
Edition:
तिसरी

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट जगाच्या तुलनेत देश लहान. देशाच्या तुलनेत माणसांचा समूह लहान. समूहांच्या तुलनेत एकटा माणूस लहान. या लहान एकटेपणातून आलेल्या फालतूपणाचं काय करायचं? मुंगी आकारनं छोटी असते पण ती तुमच्या ढुंगणाला चावू शकते. तुम्ही तिच्या ढुंगणाला चावू शकता का? नाही ना? म्हणून कोणालाही कमी लेखू नये.
पुस्तकाची झलक