Offer
नवी सुरुवात
Status:
Available
Price:
150/- 113/-
Author/Editor:
साधना काळे
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
144
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

25%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
नवी सुरुवात • व्यसनमुक्त होते म्हणजे निव्वळ दारू आणि अंमली पदार्थांपासून सुटका, याहीपेक्षा बरेच काही आहे. ही कथा फक्त व्यसनमुक्तीची नव्हे तर यानंतरचं आयुष्य कसं जगावं याची आहे. - काँग्रेसमन पॅट्रीक जे. केनेडी, फर्स्ट डिस्ट्रिक्ट, ऱहोड आयलंड. • व्यसनमुक्तीच्या प्रवासातच यशस्वी उपचारतज्ञ झालेली या पुस्तकाची लेखिका म्हणजे व्यसनाधीन उपजीवी आणि उपचारतज्ञांसाठी एक दिशास्तंभ आहे. यातील अनेक टप्प्यांपैकी महत्त्वाचे तीन टप्पे म्हणजे, जबाबदार व्यक्तीचे जगणे, भावनिक परिपक्वता, व्यक्तिगत जबाबदारी हे होत. - जोसेफ ए. पर्च, मानसोपचारतज्ञ आणि प्रेसिडेन्ट्स कमिशन ऑन अल्कोहोलिझम अॅन्ड ड्रग अॅडिक्शनचे सभासद. • प्रबोधक आणि प्रक्षोभक वाटेल असे वाचकांना प्रेरणा देणारे हे पुस्तक खूपच प्रशंसनीय आहे. - काँग्रसमॅन जोम रॅमस्टॅड, - थर्ड डिस्ट्रिक्ट, मिनेसोटा, को-चेअरमन, अॅडिक्शन, ट्रीटमेंट अॅन्ड रिकव्हरी कॉकस.
पुस्तकाची झलक