Offer
यही है रंगरूप
Status:
Out Of Stock
Price:
0/-
Author/Editor:
अनिता पाध्ये
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
415
Language:
मराठी
Edition:
पहिली
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
यही है रंगरूप सलीम खान, शमशाद बेगम, बी.आर.इशारा, नंदा, राजेंद्रनाथ, बासू चटर्जी, मन्सूरखान या मला आवडलेल्या सात प्रतिभावान व्यक्ती. या सर्वांमध्ये मला एक समानता आढळून आली की सातही जण मनस्वी आणि स्वतशी खूप प्रामाणिक आहेत. प्रत्येकाचं आयुष्य आगीतून पारखून निघालेलं. असं म्हणतात की हिरा कितीही जुना झाला तरी त्याचं तेज झाकोळत नाही. ही व्यक्तिमत्त्वंही तशीच आहेत. वाचकांनासुद्धा ती भावतील अशी आशा आहे.
पुस्तकाची झलक