Offer
सेनं सायी वेस
ISBN:
9789382364467
Status:
Available
Price:
180/- 144/-
Author/Editor:
वीरा राठोड
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
100
Language:
मराठी
Edition:
दुसरी

Discount

20%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
सेनं सायी वेस वीरा राठोड यांची कविता भोवतीच्या गोंधळाचा चक्रव्यूह भेदून उजेडाच्या दिशेने झेपावते. बहिष्कृतांना खांडववनात जाळणाऱया हिटलरी इतिहासावर विद्रोहाचा ज्वालामुखी ओतते. अन्यायात कुढणाऱया वर्तमानाच्या हातात शोषणविहीन जगाची युद्धनैतिकता ठेवते. अंधाराच्या पलटणीत भरती होणारा उजेड पाहून कवीच्या जिवाला आग लागते. अनंत पातळ्यांवर धुमाकूळ घालणाऱया अंतर्विरोधांचे वाचन आणि पुनर्वाचन कवी करतो, हे पुनर्वाचन शब्दांच्या हातात ठेवतो. त्यातून त्याची ज्वलंत कविता जन्माला येते. ही कविता जीवनाची
पुस्तकाची झलक