Offer
विरंगी मी! विमुक्त मी!
ISBN:
9789382364528
Status:
Available
Price:
380/- 323/-
Author/Editor:
डॉ. अंजली जोशी
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
336
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

15%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
विरंगी मी! विमुक्त मी! एक पाश्चात्त्य बंडखोर स्त्री! ‘लैंगिक मुक्ती ही स्त्रियांच्या मुक्तीचा केंद्रबिंदू आहे,’ असे धाडसाने प्रतिपादन करणारी आणि आयुष्यभर त्याचा पाठपुरावा करणारी एक झुंजार चित्रकार आणि कार्यकर्ती. चित्रकलेपासून सुरू झालेल्या प्रवासात तिला एक नवीन जीवनदृष्टी मिळली व स्वत्वाच्या शोधातून आत्मभानही येत गेले. या दोहोंच्या जाणिवेतून तिला आपल्या जीवनाचा मार्ग कसा गवसला आणि प्रस्थापित नीतिनियमांशी टक्कर देत ही संघर्षमय वाटचाल तिने कशी केली, याची कादंबरीच्या माध्यमातून सांगितलेली ही वाचनीय कहाणी. र.धों.कर्वे यांच्या विवेकवादी परंपरेशी नाते सांगणारी, ‘मी अल्बर्ट एलिस’ नंतरची डॉ.अंजली जोशी यांची ही नवी कलाकृती! स्त्रियांच्या लैंगिकतेवर निर्भीड भाष्य करणारी ही कादंबरी वाचकांना निश्चितच अंतर्मुख करेल.
पुस्तकाची झलक