Offer
विधी दीपस्तंभ
ISBN:
9789382364733
Status:
Available
Price:
120/- 108/-
Author/Editor:
प्रल्हाद खेर्डेकर
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
92
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
विधी दीपस्तंभ वैद्यकीय शिक्षणाची पद्धती जरी रोग किंवा आजारांच्या अवतीभवती केंद्रित असली तरी त्या शास्त्राचा अंतिम उद्देश हा मानवजातीला चिरकालीन स्वास्थ्य कसे मिळेल हाच असतो. त्याच प्रमाणे प्रा. डॉ. माधव मेननही विधी शिक्षणाचा अंतिम उद्देश हा लोकांना न्याय मिळणे आणि न्यायप्रक्रियेतील त्यांचा सहभाग आणि विश्वास दृढ होणे हा आहे असे मानतात. मला आशा आहे की, ज्या तळमळीने प्रा. डॉ. माधव मेनन विधी आणि अंतिमत न्याय सामान्य लोकांपर्यंत अशा आदर्श विधी विद्यापीठांतून पोहोचावा यासाठी अविरत प्रयत्नशील आहेत, त्यांचा हा प्रयत्न खेर्डेकरलिखित या पुस्तकातून महाराष्ट्रात सर्वदूर निश्चितच पोहोचेल. या पुस्तकाचे लेखक प्रल्हाद खेर्डेकर यांनी मूलत शिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली असली तरी ज्ञानार्जनाच्या आणि ज्ञानप्रसाराच्या असोशीमुळे ते शासकीय बी. एड. महाविद्यालय, औरंगाबाद येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि अध्यापन कार्याच्या दशकपूर्तीनंतर त्याच महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून १९९१ साली सेवानिवृत्त झाले.
पुस्तकाची झलक