Offer
इडा पीडा टळो
ISBN:
9789382364573
Status:
Available
Price:
250/- 200/-
Author/Editor:
आसाराम लोमटे
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
178
Language:
मराठी
Edition:
चौथी

Discount

20%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
इडा पीडा टळो आसाराम लोमटे यांच्या कथा या आजच्या उद्ध्वस्त होत चाललेल्या ग्रामसमाजातील कोसळणीच्या कथा आहेत. त्यांच्या कथांतील दुःखाच्या स्फोटाचे स्वर आपलं अंतःकरण घुसळून टाकतात. या दुःखांच्या मिती, रीती आणि त्यांची घनता यांचं जडत्व आपल्याला खिळवून बांधून टाकतं. मानवी समूहांचं खचून जाणं, उखडलं जाणं या खेड्यांमधल्या आजच्या भीषण वास्तवाचं अत्यंत भेदक चित्र लोमटे यांच्या कथांमधून उभं राहतं. या कथांच्या दीर्घत्वानं, त्यांच्या समूहकेंद्री असण्यानं त्यात भरच पडते. आपल्या भावनिक जडत्वावर प्रहार करणाऱया या स्वास्थ्यहारक कथा म्हणूनच फार महत्त्वाच्या आहेत. - रंगनाथ पठारे
पुस्तकाची झलक