Offer
माल
ISBN:
9789382364719
Status:
Available
Price:
125/- 113/-
Author/Editor:
मीरा शिराली
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
100
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
माल ‘मी तुमच्यासारखं लिहायला वाचायला शिकलेली नाही. पण काही न कळणारी गांवढळ म्हणून मात्र समजू नका. जीवनात होरपळून निघालेली माणसं आहोत आम्ही. आम्हाला तुमच्यासारखं गोडगोड दिखाऊ बोलता येत नाही. तुमच्या दिखाऊ बोलण्याचा अर्थही आम्हाला समजत नाही! मी, माझी आई, माझी आजी, सगळीजणं अरबांपासूनच जन्मलो आहोत. वाटल्यास तुम्ही सांगितल्याप्रमाणं आम्ही अरबांशी लग्न करण्याचं सोडून देतो; पण आमच्या पोटाला भूक लागते ना? ती भागवण्याचा कोणता उपाय आहे सांगाल? आमच्या घरांत मुलीबाळी आहेत. त्या व्यभिचारातून जन्माला आलेल्या, म्हणून तुमच्यासारखे प्रतिष्ठित त्यांना तुच्छ मानून लांब ठेवता. होय ना? आमच्या मुलींशी लग्न करायला तुमच्यातले किती जण तयार आहेत पाहू या. सांगा आहे कुणी? आमच्या या प्रश्नाचं उत्तर द्या. - कादंबरीमधून
पुस्तकाची झलक