Offer
सत्तवपरीक्षा लढा एमपीएससीचा
ISBN:
9789382364696
Status:
Available
Price:
125/- 113/-
Author/Editor:
संगीता उत्तम धायगुडे
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
92
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
सत्तवपरीक्षा लढा एमपीएससीचा संकटांमुळे डगमगून न जाता उलट त्याच संकटातून घेतलेला संधीचा शोध आणि सामोर्या आलेल्या आव्हानाला प्रचंड जिद्द अन कठोर मेहनतीने पेलण्याचा प्रखर आत्मविश्वास या बळावर नियतीशी, परिस्थितीशी अन प्रसंगी स्वतःशी संघर्ष करत मिळवलेल्या यशाची ही संघर्षगाथा... ओघवत्या भाषेतून व्यक्त झालेला हा खडतर आणि उत्कंठावर्धक प्रवास म्हणजे हे प्रांजळ आत्मकथन! केवळ स्पर्धापरीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर ज्ञानाची कास धरणार्या आणि अडचणींवर मात करून यश मिळवू इच्छिणार्या प्रत्येक वाचकासाठी प्रेरणादायी ठरणारी, त्याला आपल्या क्षमतांची जाणीव करून देणारी आणि पंखात बळ देणारी ही यशोगाथा ‘हुमान’ इतकीच लोकप्रिय होईल यात शंका नाही... महाराष्ट्रामधून स्पर्धापरीक्षांमध्ये यशस्वी होणार्या उमेदवारांची टक्केवारी वाढू लागली आहे, मात्र त्यात मुलींचे प्रमाण आजही तुलनेने बरेच कमी आहे. या पुस्तकापासून प्रेरणा घेऊन त्यात लक्षणीय भर पडावी हीच सदिच्छा! विक्रम वीरकर आय.आर.एस.
पुस्तकाची झलक