Offer
अक्षरकथा
Status:
Available
Price:
230/- 184/-
Author/Editor:
मंगला आठलेकर
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
208
Language:
मराठी
Edition:
दुसरी

Discount

20%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
अक्षरकथा माणसांच्या या अफाट गर्दीत प्रत्येक माणूस एकटा आहे, असहाय्य आहे. घरची काय आणि बाहेरची काय... एकूणच ‘सोबत’ फोल आहे. तरीही त्याचा इरादा आहे सुख शोधण्याचा, पण वाट्याला येते ती मात्र खिन्नता. कुणाला हवं ते मिळालं नाही म्हणून तर कुणाला हवं ते मिळूनसुद्धा. मिळत नाही तोपर्यंत त्याची प्रचंड तहान आणि मिळाल्यानंतरही एकटेपणाची कुरतडणारी जाणीव. या कथा म्हणजे एक अखंड शोध आहे ‘माणूस’ समजून घेण्याचा
पुस्तकाची झलक