Offer
भरकटेश्वर
ISBN:
9789382364672
Status:
Available
Price:
250/- 225/-
Author/Editor:
हृषीकेश पाळंदे
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
212
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
भरकटेश्वर पुन्हा पुन्हा तेच तेच काय असेल : विचार विचार अतिविचार अखंड विचारूस्थान की विचारांचे अखण्डस्थान कथेचं असणं कथानकाशी बिनसणं एकाच्या गुंत्यात अनेकांचं फरफटणं सर्वांनी त्यातून सुटायला बघणं आयुष्याचा अर्थबिर्थ लावत भिडत राहणं स्वतःच्या शोधात भिरभिरणं वेगवेगळं काय काय दिसेल : शहरातलं गच्च दाट जगणं वर्तमानाच्या अंदाधुंदीत भरकटणं इंटरनेटवर सुई घेऊन बसणं डायरीतून भूतकाळात डोकावणं सगळीकडेच अदलबदल सत्ताबदल उजवीकडं वैचारिकता बेदखल सामाजिक बदल चहूकडं आर्थिक विकास विकल भौतिक प्रगतीचं कारण केलं भुईसपाट पर्यावरण माहितीये आहे... आहे काहीतरी जाणवतंय मात्र नाही नाही निष्कर्ष : शेवटी नको तेच होणार अज्ञात भविष्यकाळ जुनं ते सोनं मानणं नि भरकटेश्वराचं अवतरणं
पुस्तकाची झलक