Offer
दुर्गु आजीच्या गोष्टी
ISBN:
9789382364351
Status:
Out Of Stock
Price:
180/-
Author/Editor:
दुर्गा भागवत
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
152
Language:
मराठी
Edition:
पहिली
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
दुर्गु आजीच्या गोष्टी ‘गोष्ट सांगेन’ असं कुणी म्हटलं की, आपण सगळेच सरसावून बसतो, कारण गोष्टी ऐकायला, वाचायला आणि सांगायलाही आपणा सर्वांनाच आवडतात. त्यातही आजीची गोष्ट असली तर मग आणखीच मजा येते. हो ना? तुम्हाला आवडतील अशा गोष्टींचा खजिना आम्ही तुमच्यासाठी आणलाय. या गोष्टी सांगितल्या आहेत दुर्गुआजीनं म्हणजे दुर्गाबाई भागवत यांनी! या खजिन्यात गंमतीच्या गोष्टी आहेत. कधी कोह्याची, सशाची गोष्ट आहे, तर कधी बहीणभावांच्या भांडणाची, प्रेमाची गोष्ट आहे. तुमच्यासारखी मुलं प्रयत्नपूर्वक आपल्याला हवं ते मिळवू शकतात, त्यासाठी खूप धडपड कशी करतात याची गोष्ट आहे. कधी तुमच्यासारख्या मुलांना त्रास देणाऱया, दुष्ट माणसांना धडा कसा शिकवला जातो हेही तुम्ही या गोष्टींमध्ये वाचू शकता. आपला जवळचा मित्र दूर गेल्यावर कशी रुखरुख लागते, कबुतरासारखे पक्षी आपले कसे सोबती असतात तेही यात सांगितलंय.
पुस्तकाची झलक