Offer
स्तब्ध
ISBN:
9789382364405
Status:
Available
Price:
250/- 200/-
Author/Editor:
वंदना भागवत
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
199
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

20%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
स्तब्ध या कथांमध्ये तीव्र वेदना आहे. उदासी आहे. त्यातून थेटपणे बोललं जातं. क्वचित सुटकेचे मार्ग शोधले जातात. कथांमधल्या प्रसंगांना, घटनांना अनेक संदर्भ असतात, लोकजीवनापासून ते वैश्विक समस्यांपर्यंत. कथा तशा पुण्यामुंबईच्या अवकाशात रुजलेल्या, पण व्यापक प्रवासही करणाऱया. ही 1975 ते 2014 अशी वाटचाल आहे त्यामुळं कथांना त्या काळातल्या शब्दांचं आणि चर्चाविश्वांचं अस्तर आहे. साहजिकच एक सलगता आहे ः दुःखितांशी जोडून घेण्याच्या इच्छेची, आधुनिकतेने समोर आणलेल्या आव्हानांना भिडण्याची, स्त्राr-पुरुष मैत्रीमधून काही कणखर मूल्यभाव जपण्याची. नाती कोणतीही असोत, लोकशाहीचा आग्रह त्यात गृहीत आहे. सगळ्याच कथांमध्ये आंस आहे ती शब्दांवर विश्वास ठेवू शकण्याची.
पुस्तकाची झलक