Offer
रोबो
ISBN:
9789382364092
Status:
Available
Price:
150/- 113/-
Author/Editor:
दिनानाथ मनोहर
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
116
Language:
मराठी
Edition:
पाचवी

Discount

25%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
रोबो दिवसरात्र, प्रत्येक क्षण न् क्षण ही प्रक्रिया चालू आहे. मला गिळण्याची. या प्रक्रियेची व्याख्या करणे कठीण आहे. माणसातील माणूसपण नष्ट करणारी क्रिया आहे ही. त्याला अमानुष बनवणारी, जनावर बनवणारी...त्याचे यंत्र बनवणारी.’
पुस्तकाची झलक