Offer
धम्मपद आणि गीता
ISBN:
9789382364047
Status:
Available
Price:
150/- 135/-
Author/Editor:
अविनाश सहस्त्रबुद्धे
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
136
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
धम्मपद आणि गीता हिंदू धर्मातील दशावताराच्या संकल्पनेनुसार कृष्णयुग मागे पडून आज आपण बुद्धयुगात आहोत. बुद्धयुग हे बुद्धिवाद व मानवतावादाचे युग आहे. भगवान बुद्धांचा उपदेश हा मानवमुक्तीचा उपदेश आहे. आजच्या युगात ‘स्वधर्मानुसार आचार’ हा गीतेतला कालबाह्य विचार आहे. धम्मपदाला ‘बौद्धांची गीता’ म्हटले जाते. पण खरे तर वर्णभेदाला, विषमतेला किंचितही थारा न देणारा मानवतावाद हा आजच्या युगाचा धर्म झालेला असल्यामुळे त्याची शिकवण देणारे धम्मपद हे आजच्या मानवाची गीता आहे असे म्हणावे लागेल.
पुस्तकाची झलक