Offer
कविता शतकाची’
ISBN:
9789382364009
Status:
Available
Price:
120/- 96/-
Author/Editor:
सरोज पाटणकर
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
86
Language:
मराठी
Edition:
तिसरी

Discount

20%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
कविता शतकाची’ ‘कविता शतकाची’ हे पुस्तक केशवसुतांच्या कवितेपासून ते आजच्या कवितेपर्यंतच्या काही निवडक, बहुचर्चित आधुनिक मराठी कवितांचे संपादन आहे. आधुनिक मराठी कवितेची तोंडओळख व्हावी, या कवितेतील ठळक प्रवृत्ती, तिच्यातील महत्त्वाचे प्रवाह, तिच्यातून आविष्कृत होणारी अनेकविध स्वरूपाची आशयसूत्रे, तिच्यामागील विविध परंपरा आणि प्रेरणा यांचा परिचय व्हावा, या हेतूने हे संपादन सिद्ध केले आहे. या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकात रोमँटिक, मानववादी, आधुनिकवादी, वास्तववादी, मार्क्सवादी, ग्रामीण, दलित, आदिवासी इत्यादी महत्त्वाच्या प्रवाहांतील विविध भाववृत्तींचा, भावनांचा, जाणिवांचा, अनुभवांचा आणि वेगवेगळ्या रचनाबंधांचा आविष्कार करणाऱया कविता निवडलेल्या आहेत. त्यांमधून आधुनिक कवितेचे क्षेत्र कसकसे बदलत व विस्तारत गेले, हेही थोडक्यात स्पष्ट व्हावे.
पुस्तकाची झलक