Offer
नामदेव ढसाळ यांची कविता : जगण्यातील समग्रतेचा शोध
ISBN:
9789382364764
Status:
Available
Price:
125/- 113/-
Author/Editor:
नामदेव ढसाळ
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
128
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
नामदेव ढसाळ यांची कविता : जगण्यातील समग्रतेचा शोध ढसाळांचा काव्यप्रवाह सतत वेगवेगळी वळणे घेत वाहताना दिसतो. त्याचे अंतर्प्रवाहही वेगवेगळ्या गतीने, शक्तीने वाहताना दिसतात. क्वचित कोठे तो संथ असेल, तर कोठे तो धारदार, अत्यंत वेगवान असेल, कोठे साधासरळ असेल, तर कोठे न दिसणारे परंतु खोलवर गरगरा फिरवणारे भोवरे असतील; त्याविषयी काही सांगता येणे शक्य होत नाही. त्यामुळे आशयसूत्रे, काव्यभाषा, काव्यरूप यांबाबत येथे कोणतेही साचे तयार होत नाहीत. या सर्व गोष्टी सतत वेगळ्या, नव्या, ताज्या वाटतात.
पुस्तकाची झलक