Offer
निकटवर्तीय सूत्र
ISBN:
9789382364603
Status:
Available
Price:
220/-
Author/Editor:
जी. के. ऐनापुरे
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
176
Language:
मराठी
Edition:
पहिली
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
निकटवर्तीय सूत्र ‘निकटवर्तीय सूत्र’मधील कथा साहित्यव्यवहार समजून घेण्यासाठी उपयुक्त अशा आहेत. त्या सत्य बोलतात. महत्त्वाचं म्हणजे नावं घेऊन बोलतात. सांस्कृतिक दहशतवाद पसरवणाऱया टोळ्यांची अनैतिकता उघड करतात. समूहनिष्ठेच्या नावाखाली येणाऱया जातीयतेचा खुलेआम पंचनामा करतात. मराठी साहित्याला अस्पृश्य असलेली राजकीयता ह्या कथा गडद करताना दिसतात. इतका त्यातील तपशील अंतर्गत होतो. समीक्षेची वक्रता निर्माण करतो. कथेमध्ये समीक्षा आणि समीक्षेमध्ये विचारधारा हा राग, ते राग ह्या अर्थानेच आळवतात. ह्या कथा वाचत असताना ऐनापुरे मार्क्सवादी म्हणून टिकून राहण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. इतकी त्यांच्या कथांमधील चिकित्सा धारदार आहे. भाषिक कृतीचा नवा अध्याय ह्या कथांमधून गोचर झाल्याचा अर्थ लागतो तो त्यामुळेच.
पुस्तकाची झलक