Offer
बोर्डरूम बॅटल
ISBN:
9788192289892
Status:
Available
Price:
200/- 180/-
Author/Editor:
प्रसाद केरकर
Publisher:
शब्द पब्लिकेशन
Binding:
पेपर बुक
Pages:
187
Language:
मराठी
Edition:
पहिली

Discount

10%
  • पुस्तकाबद्दल
  • तुमच्या प्रतिक्रिया
  • मिळतीजुळती पुस्तके
बोर्डरूम बॅटल हे पुस्तक मराठी उद्योजकांपेक्षा मराठी समाजात उद्योजकताच नाही हे म्हणणाऱया समीक्षकांनी/तथाकथित विचारवंतांनीसुद्धा वाचणं फारच गरजेचं आहे. कारण मराठी उद्योग आणि उद्योजकांविषयी आपल्या समाजात खूपच नकारात्मक विचार ही मंडळी गेली कित्येक वर्षं मांडत आलेली आहेत. उदाहरणार्थ, मराठी उद्योग हा बंद होण्यासाठी किंवा दिवाळखोरीत काढण्यासाठीच असतो ही काळ्या दगडावरची रेघ आहे असं नेहमी म्हटलं जातं. हे लेख वाचले की जगात शाश्वत असं काहीच नसतं आणि मुख्य म्हणजे कंपन्या बंद होणं, इतरांना विकणं आणि दिवाळखोरीत जाणं हे त्याच्या मालकांच्या जातीवर मुळीच अवलंबून नसतं हे आपल्या लक्षात येतं. - नितीन पोतदार (प्रस्तावनेतून
पुस्तकाची झलक